आता पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सुरुवात : जाणून घ्या आजचे दर

 



राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत.

मात्र, दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली असून, अनेक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.


राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. 

अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. 

राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी तर डिझेलवर 1.44 रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, अनेक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या