सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढच : जाणून घ्या आजचा भाव

 सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज मंगळवारी रोजी वाढले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९८० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६०३ रूपये आहे.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या