टाकळीभान :
साई आदर्श मल्टीस्टेट बँकेच्या टाकळीभान येथे नवीन शाखेचे आज उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रम सुरेश वाबळे अध्यक्ष फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली व परम पूज्य गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते नवीन शाखेचे उद्घाटन होणार आहे.जिल्हा टाकळीभान येथील जिल्हा परिषद शाळेसमोर हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ताई आदर्श मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कपाळे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या