बैलगाडा शर्यतीत बैल उधळले, दोन शाळकरी मुलं जखमी

बीड : च्या तळेगाव शिवारात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. हीच शर्यत पाहण्यासाठी सकाळपासूनच बीडकरांची तुफान गर्दी झाली. अशात बीडमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शर्यतीदरम्यान बैल उधळल्याने दोन शाळकरी मुलं जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा एक व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या