महाराष्ट्रात गोमाता नाही का त्या काय फक्त दुसऱ्याच राज्यात आहे का, लम्पी आजाराविषयी उद्धव ठाकरेंनी सरकारला छापले आहे. फक्त शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु झाले आहे. तुम्हाला अपमान काय असतो हे दाखवतो. विरोधकांना आपली ताकद कळली आहे. आपल्यातील काही गद्दार आणि मुन्नाभाई सोबत घेतले आहे. ठाकरं घराणं संपविण्यासाठी सगळं काही सुरु आहे. माझ्यासोबत आता समोर असलेले कार्यकर्ते आहेत. दाखवा संपवून शिवसेना....
जर संघर्ष झाला तर तो गद्दारांसोबतच होईल. रक्तपात हा शिवसेनेच्या गद्दारांसोबतच होईल. कमळाबाईला काही होणार नाही.
0 टिप्पण्या