पारनेर : नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेपाटील हे उद्या शनिवार दि.१५ आॅक्टोबरला पारनेर तालुका दौर्यावर येत आहेत.सकाळी ९ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी वसाहत बांधकाम पाहणी राळेगणसिध्दी,सकाळी १० वाजता श्रि विश्वनाथ कोरडे प्रदेश कार्यकारीणी सदस्य भाजपा यांच्या जवळा येथील आधारकार्ड केंद्रास भेट,सकाळी १०:३० वाजता जळवा येथे एका हाॅटेलचे उध्दाटन,सकाळी ११ वाजता कृषिगंगा पाणीवापर संस्था जवळा कार्यालयाचे उध्दाटन,सकाळी ११:३० वाजता जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी ७० लक्ष किमतीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा म्हसे खुर्द येथे भूमीपुजन समारंभ, दुपारी १२ ते १ जवळा येथे शिवाजीराव सालके यांच्या निवासस्थानी भेट,दुपारी २ वाजता नवसपूर्ती निमीत्त खासदार डाॅ.सुजय विखेपाटील यांची देवीभोयरे येथे गुळतूला होणार,दुपारी ३ वाजता पारनेर शहर येथे तुषार औटी व त्ररूषी गंधाडे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट,सायंकाळी ४ वाजता मा.जि.प.सदस्य आझाद ठुबे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे कान्हुरपठार येथील निवासस्थानी सात्वनपर भेट.
असा दिवसभराचा दौरा आहे.पारनेर तालुक्यात जलजीवन मिशन श्रेयवादाची लढाई लागली असताना, विखेपाटील यांचा पारनेर तालुका दौरा होत आहे.या दौर्यामधे विखेपाटील नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे
0 टिप्पण्या