Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर.



 मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या खर्चापोटी एसटी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments