ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव; तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्ह फेटाळले‌. निवडणूक आयोगाने ठाकरे- शिंदे गटाला नावे आणि चिन्ह जाहीर केली आहेत. ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले आहे. तर ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. परंतु शिंदे गटाला कोणतं ही चिन्ह देण्यात आलं नाही. निवडणूक आयोगाने उद्या शिंदे गटाला पुन्हा नविन तीन चिन्ह देण्यात सांगितले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या