मदतीसाठी राज ठाकरेंनी रात्री-अपरात्री कधीही हाक द्यावी; CM शिंदेंचं आवाहन.



 मुंबई : राज ठाकरेंनी मदतीसाठी रात्री-अपरात्री कधीही आमच्याकडं यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी मनसेच्यावतीनं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं, या दीपोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या