केंद्र सरकारचा आज दुसरा रोजगार मेळावा

71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र 


रोजगार मेळाव्यांतर्गत प्रधान नरेंद्र मोदी आज 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देणार आहेत. यावेळी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित देखील करणार आहेत. पंतप्रधानांनी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावा सुरू केला होता. तेव्हा पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. आजच्या मेळाव्यातून 45 ठिकाणी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या