Breaking News

शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट! मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदेगट आणि वंचितच्या युतीची चर्चा होत आहे. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु झाली होती.


Post a Comment

0 Comments