Breaking News

नणंदबाई जोरातमराठी सृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भावाचे नुकतेच लग्न झाले. त्याच्या लग्नात नणंदबाई म्हणजे प्राजक्ताने केलेली अस्सल मराठी वेशभूषा सर्वांचे लक्ष वेघून घेत होती. भरजरी नऊवारी साडी, नाकात नथ आणि कफाळावर अर्धी चंद्रकोर अशा वेशात वावरत असलेली प्राजक्ता खूपच सुंदर दिसत असल्याचे अनेकांनी कमेंट दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments