संजय राऊतांना पुन्हा ईडीची नोटीस !

 पत्रा चाळ घोटाळाप्रकरणात नुकतेच तुरुंगातूनबाहेर आलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्यांना ED ने देखील नोटीस पाठवली आहे. त्यामुळं आता राऊतांच्या मागे पुन्हा चौकशीचे फेरे लागणा आहेत.
तर ED ने खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे, तसेच या याचिकेवर २५ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे. जामीनावर कोर्ट काय निर्णय देते पाहावं लागणार आहे. मात्र ED ने नोटीस दिल्याने राऊतांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहवं लागणार आहे. राऊत या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहवं लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या