माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन




नगर


 माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. एका खाजगी रुग्णालयात उपचार करत असताना त्यांचे निधन झाल्याचे समजते. पानसवाडी ( तालुका नेवासा ) येथील अमरधाम मध्ये दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी बंधू किसन गडाख पाच बहिणी एक मुलगा दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या