यावेळी टेकडीवर ५५ हजाराच्या वर भाविक होते अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 54 वी अमर तिथी सोहळात आज ३१ जानेला बाबांनी देहत्याग केला त्यावेळेस दु १२ वा दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)येथे सुमारे 55 हजार भाविकाचे मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले
कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे.त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते
स ६ वा भजनास सुरवात झाली नंतर मेहेरधून म्हटली गेली नंतर स ८ वा मुख्य मंडपात कार्यक्रम सुरु झाले आजहि समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या.जगातील ३५ देशातून व भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत तर परदेशातील २०० भाविक आले आहे कोठेहि गडबड,गोंधळ नव्हता रात्री उशिरा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता त्यात देश-विदेशातील मेहेर प्रेमीनी भजने,गजल,नृत्ये,कव्वाली,गाणे ,नाटिका सादर केल्या
0 टिप्पण्या