मोठी बातमी!..... राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर हे आहेत नवीन राज्यपाल

 


राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या