राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत माहेश्वरी वाघमोडे हिचे यशश्रीरामपूर : तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या स्व.सौ.एस.के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेची इयत्ता ३ रीमधील विद्यार्थ्यांनी कु.माहेश्वरी संतोष वाघमोडे हिने फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत ३०० पैकी २६२ गुण मिळवून श्रीरामपूर शहरी विभागात १ ला,जिल्ह्यात १७ वा तर राज्यात १९ वा क्रमांक मिळविला.तसेच महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षेतही तिने इयत्ता ३ रीमध्ये ३०० पैकी २६० गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तिला वर्गशिक्षक जालिंदर जाधव,नानासाहेब ताके,श्री.रमेश व सौ.धोंडलकर यांचे आणि आई- वडिलांचे मार्गदर्शन लाभले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या