दाढ खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी
संगमनेर - संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील शिंगरे वस्ती जवळ दबा धरण बसलेल्या बिबट्याने दुचाकी वर चाललेल्या पोपट पर्वत त्यांच्यावर झेप घेत त्यांना गाडीवरून खाली पडत त्यांच्या पोटाला पायाला व छातीला पंजा मारत गंभीर जखमी केली यावेळी किशोर जोशी आणि नारायण शिंगोरे यांनी त्यांना दाट बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक स्वरूपात उपचार घेत किशोर जोशी यांनी तात्काळ वन कर्मचारी हरिश्चंद्र जोजार श्री चौधरी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला व तात्काळ घटनास्थळी येण्यास सांगितले वन कर्मचारी यांनी घटनास्थळी येत जागेची पाहणी करत लगेच पोपट पर्वत यांना पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविले आहे
0 टिप्पण्या