श्रीरामपूर शहरात राजरोसपणे वेश्या व्यावसाय


 श्रीरामपूर शहरात राजरोसपणे वेश्या व्यावसाय

   

श्रीरामपुर प्रतिनिधी

 श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरी, रंगोली चौक,  श्री दत्त मंदिर, लोनार गल्ली, जैन मंदिर, श्री राम मंदिर, या परिसरात दिवसा आणी रात्रीच्या वेळी   महिलांसह काही मुली फिरून वेश्या व्यावसाय करत असल्याचे निदर्शनास  आले असून वेश्या व्यवसाय करणार्‍यां महिलावर आणी या महिलांना आश्रय देणार्‍या लॉज मालकांवर  कड़क कारवाई  करावी यावीसाठी भारतीय लहुजी सेना व व्यापारी वर्गाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन  देण्यात आले आहे.

यावेळी भारतीय लहुजी सेनाचेे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख ,जिल्हा, प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,  राजेद्र त्रिभुवन,अनवर शाहा, हाजी इम्रान, अकील मिस्ररी, साबीर शाहा,  आर पी आयच्या रमा धिवर , भाजपाचे बिंगले, संविधान बचाव समितिचे अहमद भाई जागीरदार, शिवसेना व्यापारीचे रामा अग्रवाल, शिव स्वराज्यचे सलमान पठान, फैजान पठान, हिंदुएकता  प्रदेश अध्यक्ष अन्ना शितोळे, एनसीपीचे पोहेकर,अशोक भाई बागुल ,अ‍ॅड मिलीन धीवर,सपाचे जिल्हा प्रमुख जोऐब जमादार, मा नगरसेवक राजेद्र सोनवने, अमित कूकरेजा,हिरन गुप्ता, रमेज पोटिया ,नरेश वलेशा,सनी सनोवने विशाल मोजे, संदीप शेडगे, राज शेडगे उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या म्हटले आहे की,   श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरी, रंगोली चौक,  श्री दत्त मंदिर, लोनार गल्ली, जैन मंदिर, श्री राम मंदिर, या परिसरात दिवसा आणी रात्रीच्या वेळी  महिलांसह काही मुली फिरून वेश्या व्यावसाय राजरोश करत असून या भागात विविध ठिकाणी या महिला उभा असतात आणी येणार्‍या जाणार्‍या पुरूषांना अश्लील इशारे करतात त्यामुळे या ठिकाणी व्यावसाय करणार्‍या दुकांनादरांना या गोष्टीचा मोठा त्रास होत असून त्यांच्या व्यावसायावरही परिनाम होत आहे. 

या परिसरामध्ये अनेक लॉज असून या लॉजची ही चौकशी करण्यात यावी तसेच या ठिकाणी पोलस कॅस्टेबलची नियुक्ती करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

   या निवेदनावर नारंन शेडगे, सोमनाथ घुगे, हरी कुरे, संजु शाहा, रंगोलीचे  मालीक अपील शहा,विकी पायल, संजय कुलके,भारत कुंकरोळ, सुलीमान शेख, मुन्ना श्विवर, विजु डंबीर , अगबर शेख , निलेश चव्हाण, अमोल महाले, एकनाथ लिंगायत, दीपक नाना,गोरा, बाळु चांडवले , सचीन शेट , पाटने सोनार, वाकचौरे, लतीफ शेख , सुलीमान शेख, शांतिलाल परवार, विजय नगरकर,  किशोर पाटनी, सिकंदर भाई, हारुन  तांबोली,राजु गुप्ता,आदिसह व्यापारी व विविध पक्ष, संघटनेचे पदाअधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या