आमदार संग्राम जगतापांना धक्का.... अंकुश शेळके यांचा भाजपात प्रवेश

 अंकुश शेळके यांचा भाजपात प्रवेश

नगर  नगर तालुक्यातील महावि


कास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. कै.माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके यांनी आज 

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 

 या प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच झटका बसला आहे.

यावेळी  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे , जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची खेळी यशस्वी झाली असून नगरमध्ये  महाविकास आघाडीला घरघर लागल्याचे दिसून येत  आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या