POLITICS: विकासासाठी सरकारबरोबर तरी शरद पवारांचा आशीर्वाद : आ. काळे

 


कोपरगांव : परदेशातून येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झालो. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांचा आशीर्वाद ही कायम असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अशुतोष काळे यांनी सांगितले. 

आ. आशुतोष काळे म्हणाले की, परदेशात असताना अजित दादांचा फोन आला होता. कुठे आहे? विचारलं, मी त्यांना प्रदेशात असल्याचे सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. त्यावेळी मनात आलं, असं कसं घडलं, दोन पक्ष सत्तेत असताना आपला तिसरा पक्ष त्यात कसा जाईल. मात्र काहीतरी विचार करूनच निर्णय झाला असेल, असं मला वाटलं. दरम्यान परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. मतदार संघातील विकास काम मार्गी लागतील, असा आश्वासन दादांनी या यावेळी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मला मदत केली होती. एवढं बोललो आणि त्या ठिकाणाहून अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो. 

काळे पुढे म्हणाले की, काळे आणि पवार कुटुंबीयांचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. माझे आजोबा शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पवार कुटुंब आज एकत्र आहे, वैचारिकदृष्ट्या दोन वेगळ्या भूमिका असल्या तरी भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एक परिवार म्हणूनच समोर येईल, याची मला खात्री वाटते. पवार साहेबांना मानणारे आम्ही कार्यकर्ते असून वैचारिक दृष्ट्या सुद्धा एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच अजित दादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार साहेबांना सुद्धा भेटलो. साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला. 

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या

  1. pg slot ฝาก 15 รับ 100 สำหรับสมาชิกใหม่ ถอนได้ไม่ยั้ง แถมฝากไม่มีอย่างน้อย เกมสล็อตเล่นง่าย ทุกเกมที่ตามหา PG SLOT ตรงนี้เลย โปรโมชั่น ฝาก 15 รับ 100 ปัจจุบัน ที่คุณสามารถ ใช้บริการ ได้ทุกครั้ง

    उत्तर द्याहटवा
  2. pg โบนัส เกมทุกเกมเป็นสล็อตเว็บไซต์ตรง ไม่ผ่านเอเย่นต์หมด พีจี เล่นได้โดยสวัสดิภาพ เบิกเงินได้จริงแน่ๆ บริหารด้วยคณะทำงานมือโปร วันนี้ทางพวกเรามีสิทธิพิเศษให้กับสมาชิกใหม่

    उत्तर द्याहटवा
  3. สล็อตคิงคอง 569 สำรวจโลกที่น่าตื่นเต้นของสล็อตคิงคอง 569คู่มือครบวงจรสำหรับประสบการณ์ PG SLOT สล็อตออนไลน์ที่ดีที่สุด ตามล่า LSI Keywords และคำถามที่พบบ่อย

    उत्तर द्याहटवा
  4. omg slot พวกเราเป็นผู้ให้บริการเกม สล็อต ออนไลน์ รวมทั้ง คาสิโน pgslot ออนไลน์ ของพวกเราที่ใครๆต่างเอ่ยถึงเยอะมากๆในช่วงเวลานี้ ท่านไม่สมควรพลาดโอกาศวิธีการทำเงินซึ่งสามารถ

    उत्तर द्याहटवा
  5. เว็บที่น่าเล่น 7vip Slot คุณเป็นแฟนของสล็อตออนไลน์หรือไม่? กำลังมองหาประสบการณ์การเล่นเกมที่น่าตื่นเต้นและสนุกสนาน? PG SLOT ไม่ต้องหาอีกต่อไป

    उत्तर द्याहटवा
  6. ufadeal ทางเข้าเล่น คาสิโนออนไลน์ เกมออนไลน์ และ หวยออนไลน์ได้รวมไว้ให้คุณทั้งหมด ใน pg slot เว็บนี้เว็บเดียวจบ คุณจะได้เพลิดเพลิน กับเกมใหม่ที่น่า ตื่นเต้น ที่สุด

    उत्तर द्याहटवा
  7. scrslot918 กำลังมองหาประสบการณ์การเล่นสล็อตที่ดีที่สุด? PG SLOT ค้นพบโลกของการเล่นสล็อตที่น่าตื่นเต้นใน ทางเข้าเล่น scrslot918 อ่านบทความของเราเพื่อเรียนรู้

    उत्तर द्याहटवा