दुहेरी हत्याकांडाने संजीवनगर हादरले आहे. युवकांवर धारदार शस्त्राने वार


नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीत संजीवनगर येथील खंडेराव मंदिर शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात  एकजण ठार झाला आहे.  तर  दुसऱ्या जखमी युवकावर उपचार सुरू असताना त्‍याचेही  निधन झाल्याने या परिसरामध्ये  तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

मिराज खान आणि  इब्राहीम खान असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून  या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

लहान मुलांच्या भांडणातून हत्या झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा  अधिक तपास करत आहेत पोलीस करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या