पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे सौदर्य, कुरळे केस, आणि हटके अदा असणारी मराठी वेब क्वीन मिथिला पालकर हिच्या हॉटनेसवर नेटीजन्स कायम घायाळ होतात. |
नुकताच तिने ऑस्ट्रेलियातील एका बीचवरील फोटो शेअर केलाय ज्यात ती बिकिनी घातलेल्या तिच्या बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल अंदाजात पाहायला मिळते. |
मिथिला म्हणतेय मी सध्या ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मध्ये एन्जॉय करतेय आणि तिथल्या निसर्गाची मज्जा अनुभवतेय... |
0 टिप्पण्या