बॉलीवूडची हॉट अँकट्रेस उर्वशी रौतेलाने बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावल्यानंतर हि सौदर्यवती तिच्या वोल्तर विरैया ह्या नव्या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहे.
ह्या चित्रपटात उर्वशी एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे, ह्या गाण्याद्वारे उर्वशीने तेलुगुतून तिच्या करिअरला सुरुवात केली असून बॉलीवूडप्रमांचे दक्षिणीय चित्रपटात तिच्या अदांनी प्रेक्षकांस घायाळ केले आहे.
तिच्या ह्या डेब्युला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे पाहणे खरेच औत्सुक्याचे ठरेल.
0 Comments