श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथील सुरेश किसन गायकवाड (वय 45) याने निंबळक ता. नगर जिल्हा अहमदनगर येथे रेल्वेखाली आत्महत्या करत आपले जीवन यात्रा संपवली आहे. सुरेश गेली काही वर्षांपासून अहमदनगर एमआयडीसी परिसरामध्ये माती कामाचे लेबर पुरवणे अशी छोटी मोठी कामे घेऊन उदरनिर्वाह करत होता. त्याने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.त्याच्या पक्षात आई-वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.
0 टिप्पण्या