लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, लोकसभा निवडणुका उद्या दुपारी तीन वाजता जाहीर होणार
आज निवडणूक आयोगाची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुका उद्या दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर आचरसंहिता लागणार आहे.
0 टिप्पण्या