पीएम मोदींच्या या निर्णयामुळे देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार 17 व्या हप्त्यांतर्गत 20,000 कोटी रुपये वितरित करणार आहे.
फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले
"आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित असावी. आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे."
0 टिप्पण्या