गरीब घटकांना योजनांचा लाभ मिळेल : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बेलापूर येथे वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजना शिबीर
श्रीरामपुर : शासकीय योजनांचा प्रचार करण्यासाठी थेट नागरिकांच्या दारापर्यंत जाणे प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शासकीय माहिती जाते. गरीब लाभ कसा दोन वयोश्री योजना योजनांसाठी जात असल्याने लाभ मिळून प्रयत्नशील जिल्हाधिकारी यांनी केले.यंत्रणामार्फत ती नागरिकांपर्यंत पोहचली माणसाला योजनांचा मिळेल, या हेतूने दिवसापासून मुख्यमंत्री आणि तीर्थ दर्शन अर्ज भरून घेतले लाभार्थ्यांना देण्यासाठी आपण असल्याचे प्रतिपादन सिद्वाराम सालीमठतालुक्यातील बेलापूर येथील बालाजी मंदिरात मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच तीर्थ दर्शन योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाजकल्याणकारी अधिकारी देवडे, प्रांतधिकारी किरण सावंत, तलसीलदार मिलिंद वाघ, नायब तलसीलदार राजेंद्र वाकचौरे, मंडलधिकारी बी. के. मंडलिक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुश्ताक शेख उपस्थित होते.सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात दोन दिवसांपासून सारखा पाऊस पडत असूनदेखील नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे साधारणात जिल्हयातून दोन दिवसांतचदोन लाखापर्यंत अर्ज प्राप्त झाले. शासन या योजना एका छाताखाली आणून कोणत्याही जाती धर्माचा माणूस असलातरी त्या माणसांना लाभ दिला जाणार आहे. वयोमनाप्रमाणे व्याधी असल्या गरीब घटकांना पैसे नसतात. ते नागरिक योजनेमार्फत लाभ घेतली. तुमच्या खात्यावर थेट पैसे येणार असल्याने त्यात कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी या शासकीय योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
0 टिप्पण्या