अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेतून भारतात
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेतून भारतात आल्यानंतर गावाकडील जीवनाचा मनसोक्त आनंद घेतला.
मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अश्विनी भावे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 'अशी ही बनवाबनवी' शाब्बास सुनबाई, घरत गणपती अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. 'लिंबू कलरची साडी..' हा त्यांचा डायलॉग आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अभिनयाचं करिअर यशाच्या शिखरावर असताना त्या लग्न करत अमेरिकेत स्थायिक झाल्या. परंतु त्या नेहमी शुटिंगसाठी किंवा सणावारासाठी भारतात येत असतात.
0 टिप्पण्या