श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक अशोक दुबैय्या यांच्या हत्येप्रकरणी आरोपीना शासन व्हावे, बेलापूर गावाची शांतता कायम रहावी, या मागणीसाठी पुकारलेल्या दोन्ही गावात या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील वातावरण गुन्हेगारी पार्श्वभुमीमुळे खराब झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा फाटा व्यापारी व नागरिकांना बसत आहे. हत्येमुळे व्यापारी व नागरिका मध्ये उद्रेक झाला आहेत. त्यामुळे बंदला पाठिंबा देण्यासाठी बेलापूरगाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

0 टिप्पण्या